About us

 नमस्कार विद्यार्थी  मित्रांनो, "गणिताशी मैत्री" या वेबसाईट वर आपले स्वागत आहे. माझं नाव अल्केश अरुण पाटील आहे. मी व्यवसायने एक शिक्षक असून मागील पाच वर्षांपासून मी माझ्या कोचिंग क्लासेस मध्ये इतर विषयांसोबत गणित हा विषय शिकवत आहे. माझे शिक्षण B. Tech (Marine) पर्यंत झालेलं आहे. 


गणिताशी मैत्री - अल्केश पाटील


गणित या विषयाला साधारणतः बहुसंख्य विद्यार्थी घाबरतात, त्यांच्या याच भितीला दूर करून त्यांची "गणिताशी मैत्री" करवण्याचा, या वेबसाईट द्वारे मी एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. 

या वेबसाईट वर तुम्हाला 4th Scholarship, 5th Scholarship, 7th Scholarship, 8th Scholarship आणि 6th Navodaya यासारख्या परिक्षांमध्ये विचारले जाणारे गणिताचे प्रश्न खूप सोप्या पद्धतीने सोडवून दिले जातील

काहीही अड़चण असल्यास तुम्ही मला alkesh118@gmail.com या ईमेल वर संपर्क करू शकतात. 

धन्यवाद . 

No comments

Powered by Blogger.