10 वी - गणित चाचणी - Quadratic Equations

10 वी - गणित चाचणी  - Quadratic Equations

                   
                        या पोस्ट मध्ये, इयत्ता 10 वी महाराष्ट बोर्ड - गणित भाग 1 च दुसरं प्रकरण Quadratic Equations यावरील टेस्ट देण्यात आली आहे. ही टेस्ट एकूण 30 मार्क्सची आहे. या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न विचारलेले आहेत. सर्वचे सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. प्रत्येक प्रश्न एका मार्कला विचारला गेला आहे. टेस्ट देण्यासाठी एकूण 1 तासाचा टाईम देण्यात आलेला आहे. 

10 वी - गणित चाचणी  - Quadratic Equations


 या टेस्ट मध्ये खालील प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत -

1) Quadratic Equations चे रूट्स काढ़ने. 

2) Quadratic Equations ला factorization पद्धतीने सोडवणे. 

3) Quadratic Equations ला formula पद्धतीने सोडवणे. 

4)  Quadratic Equations ला completing the square पद्धतीने सोडवणे. 

5)  Quadratic Equations वरील शाब्दिक उदाहरणे सोडवणे.  

6) Quadratic Equation चे general form शी तुलना करून a, b आणि c च्या किंमती काढ़ने. 

7) Quadratic Equation आहे की नाही ते पहाणे. 

8) दिलेल्या Equation ची degree किती आहे ते सांगणे. 

9) Quadratic Equation चे general form शी तुलना करून a, b आणि c च्या किंमती काढ़ने आणि फार्मूला पद्धत वापरुन दिलेले Quadratic Equation सोड़वणे. 

10) दिलेल्या Quadratic Equation वरून अल्फा + बीटा आणि अल्फा x बीटा च्या किंमती काढ़ने. 

11) दिलेल्या अल्फा आणि बीटा यांच्या किंमती वरून Quadratic Equation तयार करणे.




टेस्ट सोडवत असतांना घ्यावयाची खबरदारी :

1) सर्व प्रश्न MCQ टाईप ची आहेत. 

2) विद्यार्थ्यांनी टेस्ट देऊन झाल्यावर त्यांना लगेच रिजल्ट चेक करता येईल. 

3) सर्व गणितं एका तासात सोडवून झाली पाहिजे. 

4) एक तास संपल्यावर टेस्ट आपोआप बंद होऊन जाईल. 

5) या टेस्ट चा रिजल्ट सर्वांची टेस्ट सबमिट झाल्यावर संध्याकाली क्लास च्या Whatsapp ग्रुप वर टाकण्यात येईल. 

6) ही टेस्ट सोडवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना Best of Luck. 


सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या ठिकाणी टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.. 



No comments

Powered by Blogger.