10 वी महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - 1.4 - Be SMART and 1.5 - His First Flight

 

10 वी महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - 1.4 - Be SMART and 1.5 - His First Flight 


                    या पोस्ट मध्ये, 10 वी महाराष्ट्र बोर्ड च्या इंग्रजी या विषयाच्या 1.4 - Be SMART आणि 1.5 - His First Flight ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) Be Smart या धड्यामध्ये एखादं ध्येय किंवा goal achieve करण्यासाठी आपल्याला एक methodology वापरायची असते, त्या methodology चं नाव SMART आहे.

2) SMART मध्ये S म्हणजे Specific. एखादं ध्येय आपल्याला निवडायला लागेल. ते ध्येय आपल्याला काय गोष्ट जमते, एखाद्या ठराविक गोष्टीला जर का आपण जर का निवडलं, ज्याच्यामध्ये आपलं प्राविण्य आहे किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे, interest आहे, अशा गोष्टीला जर का आपण आपलं goal म्हणून निवडलं, तर त्याला आपण सहज शक्य करू शकतो.

3) M म्हणजे Measurable. Measurable म्हणजे मोजता येईल असे. याच्यामध्ये आपण काही मापदंड जर का ठेवला, तर जेणेकरून त्या मापदंडापर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला काय मेहनत करायची आहे, कशी मेहनत करायची आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे जे पण goal आपण ठरवतो आहे, ते आपल्याला मोजता येण्यासारखं पाहिजे.

4) A म्हणजे Achievable. Achievable म्हणजे आपण जे पण goal पकडतो आहे, ते आपल्या skill च्या किंवा आपल्या आवाक्याच्या मधलं पाहिजे. ते त्याच्या पलीकडचं नको. ते असं हवं, ज्याला आपण achieve करू शकतो.

5) R म्हणजे Realistic. Realistic म्हणजे आपल्याला आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीची जाणीव पाहिजे. त्या जाणिवेतनं आपल्याला आपलं goal साध्य करता येईल. Real ते goal पाहिजे, ते imaginary नको.

6) आणि T म्हणजे Time-bound. म्हणजे जे पण goal आपण निवडलेलं आहे, त्याला आपल्याला काहीतरी एक वेळोमर्यादा द्यायला लागेल, की त्या वेळेमध्ये आपल्याला हे goal किंवा हे आपलं जे ध्येय आहे ते साध्य करायचं आहे. अशी जर का आपण SMART methodology वापरली, तर आपण ठरवलेलं कोणतंही goal किंवा कोणतंही ध्येय आपण easily achieve करू शकतो.

7) यानंतर 1.5 मध्ये जो धडा दिलेला आहे "His First Flight", याच्यामध्ये एका seagull पक्षाच्या स्वतःबद्दल असलेल्या self-doubt ला कसं सारून तो त्याची पहिली उडाण घेतो किंवा पहिली flight करतो, याबद्दलची माहिती दिलेली आहे.

8) यामध्ये तो seagull पक्षी, त्याचे दोघं भावंडं, त्याची लहान बहीण सुद्धा उडायला शिकते, पण हा seagull पक्षी त्याच्या मनामध्ये भीती असल्या कारणाने त्याला उडता येत नाही किंवा तो उडण्याचा धाडस करत नाही.

9) पण जेव्हा त्याची family त्याला एकटं सोडते आणि त्याला सांगते जर का तू उडाला नाही तर आम्ही तुला खायला देणार नाही आणि तू तिथेच तुझ्या ledge वरती मरून जाशील, तेव्हा तो उडण्याचा धाडस करतो. 

10) त्याची आई जेव्हा त्याच्याकडे त्या माशाचा तुकडा घेऊन येते, तेव्हा त्या तुकड्याला पकडण्यासाठी तो झेप घेतो आणि झेप घेत असताना खाली पडतो आणि खाली पडत असताना आपोआप त्याचे पंख हवेला कापत उडू लागतात.

11) आणि आता त्या पक्षाला समजतं की कसं उडायचं. त्या समुद्राच्या लाटांच्या वरती उडून माशांना कसं पकडायचं हे तो शिकतो आणि तो त्याच्या मनातल्या भीतीवरती विजय मिळवतो. अशा पद्धतीची story आपल्याला "His First Flight" या धड्यामध्ये दिलेली आहे.


10 वी महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट - 1.4 - Be SMART and 1.5 - His First Flight


10 वी महाराष्ट्र बोर्ड - इंग्रजी टेस्ट 

1.4 - Be SMART and 1.5 - His First Flight

मार्क्स : 30 

टाईम : 30 मिनिटे 



सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 


Section A: 1.3 Basketful of Moonlight

 

Q1. What is the primary desire of the child in the poem 'Basketful of Moonlight'?

A) To light the path to the city

B) To buy toys from the market

C) To travel to the moon

D) To live in the city

 

Q2. Why does the child want to sow the seeds of moonlight?

A) To beautify the village

B) To make the road safer for his father

C) To sell moon-fruits

D) To illuminate his own room

 

Q3. According to the poem, why is the route to the village dangerous?

A) It is full of wild animals

B) It is full of snakes and scorpions

C) It has deep rivers

D) It is guarded by thieves

 

Q4. What does the child want to hear from his father?

A) News about the city

B) Work stories

C) Fairy tales and stories

D) Songs about the moon

 

Q5. Where does the father work?

A) In a nearby farm

B) In the city

C) In the moon-field

D) In the village school

 

Q6. Which poetic device is used in 'Small, small moons of light'?

A) Simile

B) Metaphor

C) Repetition

D) Personification

 


अजून वाचून पहा : 10 वी - महाराष्ट्र बोर्ड - Science 2 टेस्ट - चॅप्टर 2 - Life Processes in Living Organisms -1 



Q7. The child asks the moon for a 'loan' of a basketful of moonlight. This shows his...

A) Greed

B) Innocence

C) Knowledge of banking

D) Arrogance

 

Q8. What time of day does the father return to the village?

A) Early morning

B) Midday

C) Late at night

D) Late afternoon

 

Q9. The road from the city to the village is described as...

A) Smooth and paved

B) Tough and dark

C) Bright and short

D) Busy and noisy

 

Q10. What is the central theme of the poem?

A) Urbanization

B) Father-son relationship in rural areas

C) Astronomy

D) The history of the village

 

Section B: 1.4 Be Smart

 

Q11. In the acronym SMART, what does the letter 'S' stand for?

A) Standard

B) Specific

C) Simple

D) Systematic                              

 

Q12. Why should goals be 'Measurable'?

A) To make them look big

B) To track progress and stay motivated

C) To compare with others

D) To calculate the cost

 

Q13. Which of the following is an example of an 'Achievable' goal?

A) Becoming President in one day

B) Learning a new language in a few months

C) Flying without a plane

D) Counting all stars

 

Q14. A goal is 'Realistic' if it is...

A) Something you are capable of doing

B) A very difficult task

C) Imaginary

D) Given by others

 

Q15. What does 'Time-bound' mean in goal setting?

A) Working all the time

B) Setting a deadline

C) Waiting for the right time

D) Ignoring the clock

 

Q16. The author compares goals to a ______ that helps us steer our life.

A) Car

B) Compass

C) Helm

D) Map

 

Q17. What is necessary to execute a vision or plan successfully?

A) Only dreaming

B) Consistent effort

C) Luck

D) Wealth

 

Q18. According to the text, goals should not be ______.

A) Written

B) Challenging

C) Vague

D) Ambitious

 

Q19. Which of these is the foundation of success according to 'Be Smart'?

A) High IQ

B) Visions, wishes, and intentions

C) Money

D) Social status

 

Q20. How do goals help a person?

A) They provide a sense of direction

B) They make life easy without work

C) They increase physical strength

D) They guarantee fame

 

Section C: 1.5 His First Flight

 

Q21. Why was the young seagull afraid to fly?

A) He thought his wings would not support him

B) He didn't like the sea

C) He was too lazy

D) His parents didn't want him to

 

Q22. How long had the seagull been alone on the ledge?

A) 12 hours

B) 24 hours

C) Two days

D) One week

 

Q23. What did the seagull's mother do to make him fly?

A) She pushed him off

B) She teased him with a piece of fish

C) She ignored him completely

D) She carried him on her back

 

Q24. What was the young seagull's first reaction when he fell from the ledge?

A) He started singing

B) He felt a monstrous terror

C) He fell asleep

D) He immediately began to glide

 

Q25. Where did the seagull land for the first time?

A) On the mountain peak

B) On the green sea

C) On his father's back

D) On the sandy beach

 

Q26. The seagull's siblings were already flying and catching fish. This made him feel...

A) Proud

B) Humiliated and cowardly

C) Angry

D) Happy

 

Q27. What happened when the seagull tried to stand on the green sea?

A) He floated immediately

B) His legs sank into it

C) He flew away

D) He started swimming like a duck

 

Q28. What does the word 'Preening' mean in the context of the story?

A) Cleaning feathers with the beak

B) Searching for food

C) Sleeping

D) Shouting loudly

 

Q29. Who was the only family member looking at the young seagull?

A) His father

B) His brothers

C) His mother

D) His sister

 

Q30. The story 'His First Flight' is mainly about...

A) The life of birds

B) Overcoming fear and self-doubt

C) The beauty of the ocean

D) Parental neglect




                               टेस्ट द्यायला इथून सुरुवात करायची आहे. 





No comments

Powered by Blogger.