10 वी महाराष्ट्र बोर्ड - सायन्स 2 टेस्ट - चॅप्टर 3 - Life Processes in Living Organisms Part - 2

या पोस्ट मध्ये, 10 वी महाराष्ट्र बोर्ड च्या सायन्स 2 या विषयाच्या चॅप्टर 3 - Life Processes in Living Organisms Part - 2 ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -
1) Life Processes in Living Organisms Part 2, या चॅप्टरमध्ये Reproduction म्हणजेच प्रजनन या Process बद्दल आपण पाहणार
आहोत.
2) Reproduction ही जी Process आहे, ही सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त Process नाहीये पण ती त्यांच्या species ला म्हणजेच
त्यांच्या प्रजातीला पुढे continue ठेवण्यासाठी लागणारी Process आहे.
3) Reproduction हे दोन टाईपचे असते, Sexual Reproduction आणि Asexual Reproduction.
4) त्यातल्या पहिल्या टाईपमध्ये म्हणजेच Asexual Reproduction मध्ये दोन Gametes म्हणजेच male आणि female Gamete अशा दोन Gametes ची गरज नसते.
5) कोणताही एकच Gamete म्हणजेच फक्त male Gamete किंवा female Gamete जो आहे तो गरजेचा आहे आणि त्याच्यामुळे Reproduction होते.
6) Mitosis च्या पद्धतीने यांच्यामध्ये डिव्हिजन केली जाते आणि एका Organism चे
रूपांतर दोन Organisms मध्ये होते.
7) पहिल्यांदा आपल्याला या चॅप्टरमध्ये Unicelluar Organisms म्हणजेच एकपेशीय सजीवांबद्दल माहिती पाहायची आहे.
8) एकपेशीय सजीवांमध्ये Asexual Reproduction हे तीन पद्धतीने केले जाते.
9) पहिली पद्धत म्हणजे Binary fission.
10) Binary fission म्हणजेच Amoeba जेव्हा त्याला favorable conditions भेटतात म्हणजेच जशी पाहिजे तशी परिस्थिती भेटते तेव्हा तो एका cell चे रूपांतर दोन cell मध्ये करतो. याला म्हटलं जाते Binary fission.
11) Binary fission हे Amoeba सोबतच Euglena आणि Paramecium यांच्यासोबत
सुद्धा होते. Paramecium आडव्या भागामध्ये
दोन पद्धतीने कापला जातो म्हणून त्याला म्हटलं जाते Transverse Binary fission. Euglena उभ्या दोन भागांमध्ये सारखा कापला जातो म्हणून त्याला म्हटलं जाते
Longitudinal Binary fission आणि Amoeba याला कोणताही एक विशिष्ट प्रकारचा आकार नसल्यामुळे
कसाही कापला जातो म्हणजेच त्याला म्हणतात Simple Binary fission.
12) त्यानंतर दुसरा टाईप आहे Multiple Fission. Multiple Fission सुद्धा Amoeba मध्येच होते,
जेव्हा बिकट परिस्थिती असते तेव्हा Amoeba आपल्या सभोवताली एक Cyst तयार करतो. या Cyst च्या आत गेल्यानंतर
Amoeba छोटे
छोटे लहान Nucleus तयार करतो, त्यांना म्हणतो आपण Amoebulae आणि जेव्हा बाहेरची परिस्थिती सुधारते, तेव्हा हे Cyst ब्रेक ओपन होते आणि यातनं छोटे छोटे Amoebulae बाहेर पडतात, त्यांचा विकास होऊन पुढे त्यांचे रूपांतर विकसित Amoeba मध्ये होते.
13) यातलाच तिसरा टाईप आहे Budding. Budding हे Yeast च्या केसमध्ये होते. Budding मध्ये पेरेंट Yeast वरती एक outgrowth किंवा bud तयार
होतो. याच bud चे रूपांतर नंतर एका नवीन Yeast मध्ये होते. हा नवीन तयार झालेला Yeast पूर्णपणे विकसित झाल्यानंतर parent पासून Seperate होऊन जातो आणि आपले आयुष्य वेगळ्या पद्धतीने
जगतो.
14) यानंतर Asexual Reproduction हे Multicellular
Organisms मध्ये पाहायचे आहे. Multicellular
Organisms मध्ये Asexual Reproduction पाच पद्धतीने होते.
15) यामधील पहिला प्रकार आहे Fragmentation. Fragmentation हे स्पायरोगायरामध्ये होते. parent स्पायरोगायरा favorable conditions मध्ये स्वतःचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक तुकड्यांमध्ये रूपांतर करतो आणि
प्रत्येक तुकडा पुढे जाऊन त्यांच्यापासून एक नवीन स्पायरोगायरा तयार होते.
16) यातला दुसरा प्रकार आहे Regeneration. Regeneration हे Planaria
मध्ये होते. यामध्ये Planaria आपल्या
शरीराचे दोन भाग करू शकतो, तोंडाकडचा भाग आणि मागचा भाग किंवा खालचा भाग. नंतर वरच्या
भागावर खालचा भाग येऊन जातो आणि खालच्या भागाच्या वरती वरचा भाग येऊन जातो अशा
पद्धतीने ते दोन तुकडे स्वतंत्र पद्धतीने वाढून दोन Planaria तयार
होतात. या टेक्निकला Regeneration म्हटलं जाते.
17) तिसरा प्रकार आहे Budding. Budding होते Hydra मध्ये. Hydra मध्ये सुद्धा outgrowth तयार होते त्यालाच आपण
म्हणतो bud. या bud चे रूपांतर पुढे
एका नवीन Hydra मध्ये होते. हा Hydra जोपर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही,
तोपर्यंत त्याचे पोषण parent Hydra कडून होते आणि पूर्ण पोषण झाल्यानंतर तो नवीन
तयार झालेला Hydra हा parent Hydra पासून Seperate होऊन जातो.
18) नंतरची Process आहे Vegetative Propagation. Vegetative Propagation किंवा Vegetative Reproduction म्हणजेच झाडांच्या Vegetative पार्ट्सने
झालेल Reproduction. झाडांमध्ये Vegetative पार्ट्स असतात,
त्यांचे roots, त्यांचा stem, त्यांची leaves आणि त्यांची bud , यापासून जर का Reproduction होत असेल तर त्याला आपण Vegetative Propagation म्हणतो.
19) पुढचा प्रकार आहे Spore formation. Spore formation म्हणजेच हे होते fungus मध्ये, fungus चा एक टाईप दिलेला आहे Mucor त्यामध्ये.
एखाद्या पोळीचा तुकडा, भाकरीचा तुकडा
किंवा पावाचा तुकडा जर का दोन-तीन दिवसांपर्यंत आपण हवाबंद
डब्यामध्ये ठेवला, तर त्यावरती जी
वाढते तिला म्हणतो आपण fungus किंवा बुरशी. ही बुरशी तयार झाल्यानंतर त्यांना
स्पोरॅन्जिया असतात. हे स्पोरॅन्जिया मॅच्युअर झाल्यानंतर फुटतात आणि त्यानंतर स्पोअर्स बाहेर पडतात आणि स्पोअर्स नंतर आपली कॉलनी तयार करतात.
20) दुसरा टाईप आहे Reproduction चा Sexual Reproduction. Sexual Reproduction मध्ये आता दोन्ही Gameteची गरज असते, male Gamete आणि female Gamete. त्यामध्ये पहिले आपल्याला पाहायचा आहे Sexual Reproduction इन Plants. Plants मध्ये Sexual Reproduction त्यांच्या फुलांमध्ये होते. काही फुलांमध्ये male आणि female Gamete एकाच फुलावर असतात, अशा फुलाला Bisexual फ्लॉवर म्हणतात, तर काही वेळा male Gamete आणि female Gamete वेगवेगळ्या झाडांवर असतात, अशा फुलांना आपण Unisexual फ्लॉवर म्हणतो.
21) यामध्ये आपल्याला Hibiscus चं फूल दिलेलं आहे म्हणजेच जास्वंदीचं फूल दिलेलं आहे, ज्यामध्ये दोन्ही
टाईपचे male आणि female Gamete एकाच फुलामध्ये असतात. हे फूल चार भागांमध्ये
बनलेलं आहे - Calyx, Corolla, Androecium आणि Gynoecium. Androecium या
फुलाचा male पार्ट आहे आणि Gynoecium हा या फुलाचा female पार्ट आहे.
22) या Processमध्ये Reproduction कसं होतं, कशा पद्धतीने बियाणे तयार होतात, कशा पद्धतीने फळ तयार होते आणि नवीन झाड कसं
पिकते, याबाबतची पूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
23) नंतरचा टाईप आहे Reproduction चा, तो आहे Sexual Reproduction in Human
Beings. माणसांमध्ये Sexual Reproduction कसं होतं, Human Male Reproductive System मध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, त्यांचं काय काम आहे, त्याचप्रमाणे Female Reproductive System कशापासनं बनलेली आहे, तिचं काय काम आहे, Gamete कसे फॉर्म होतात आणि शेवटी Fertilization ची Process कशी पूर्ण होते, हे सुद्धा या चॅप्टरमध्ये सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे.
24) Puberty म्हणजेच वयात येणे, पूर्णपणे विकास
होणे, Sexual Reproduction सिस्टीम चालू होणे. Menopause म्हणजेच Sexual harmones जे Reproductive system साठी गरजेचे आहे, ते बंद होऊन जाणे किंवा ते Irregular पद्धतीने रिलीज
होणे, याला आपण म्हणतो Menopause.
25) यानंतर zygote तयार होतो, zygoteचे रूपांतर नंतर Embryo मध्ये होते आणि Embryo पासून नवीन बाळ तयार होते, त्याची वाढ कशी
होते हे सुद्धा सविस्तरपणे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचा आहे.
26) तसंच या
चॅप्टरमध्ये Menstrual Cycle काय असते, Menstrual Cycle कोणत्या वयामध्ये येते, कोणत्या वयापर्यंत येते, स्त्रीच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये
पाहायच्या आहेत.
3) Reproduction हे दोन टाईपचे असते, Sexual Reproduction आणि Asexual Reproduction.
4) त्यातल्या पहिल्या टाईपमध्ये म्हणजेच Asexual Reproduction मध्ये दोन Gametes म्हणजेच male आणि female Gamete अशा दोन Gametes ची गरज नसते.
5) कोणताही एकच Gamete म्हणजेच फक्त male Gamete किंवा female Gamete जो आहे तो गरजेचा आहे आणि त्याच्यामुळे Reproduction होते.
6) Mitosis च्या पद्धतीने यांच्यामध्ये डिव्हिजन केली जाते आणि एका Organism चे
रूपांतर दोन Organisms मध्ये होते.
7) पहिल्यांदा आपल्याला या चॅप्टरमध्ये Unicelluar Organisms म्हणजेच एकपेशीय सजीवांबद्दल माहिती पाहायची आहे.
8) एकपेशीय सजीवांमध्ये Asexual Reproduction हे तीन पद्धतीने केले जाते.
9) पहिली पद्धत म्हणजे Binary fission.
10) Binary fission म्हणजेच Amoeba जेव्हा त्याला favorable conditions भेटतात म्हणजेच जशी पाहिजे तशी परिस्थिती भेटते तेव्हा तो एका cell चे रूपांतर दोन cell मध्ये करतो. याला म्हटलं जाते Binary fission.
11) Binary fission हे Amoeba सोबतच Euglena आणि Paramecium यांच्यासोबत
सुद्धा होते. Paramecium आडव्या भागामध्ये
दोन पद्धतीने कापला जातो म्हणून त्याला म्हटलं जाते Transverse Binary fission. Euglena उभ्या दोन भागांमध्ये सारखा कापला जातो म्हणून त्याला म्हटलं जाते
Longitudinal Binary fission आणि Amoeba याला कोणताही एक विशिष्ट प्रकारचा आकार नसल्यामुळे
कसाही कापला जातो म्हणजेच त्याला म्हणतात Simple Binary fission.
12) त्यानंतर दुसरा टाईप आहे Multiple Fission. Multiple Fission सुद्धा Amoeba मध्येच होते, जेव्हा बिकट परिस्थिती असते तेव्हा Amoeba आपल्या सभोवताली एक Cyst तयार करतो. या Cyst च्या आत गेल्यानंतर Amoeba छोटे छोटे लहान Nucleus तयार करतो, त्यांना म्हणतो आपण Amoebulae आणि जेव्हा बाहेरची परिस्थिती सुधारते, तेव्हा हे Cyst ब्रेक ओपन होते आणि यातनं छोटे छोटे Amoebulae बाहेर पडतात, त्यांचा विकास होऊन पुढे त्यांचे रूपांतर विकसित Amoeba मध्ये होते.
13) यातलाच तिसरा टाईप आहे Budding. Budding हे Yeast च्या केसमध्ये होते. Budding मध्ये पेरेंट Yeast वरती एक outgrowth किंवा bud तयार होतो. याच bud चे रूपांतर नंतर एका नवीन Yeast मध्ये होते. हा नवीन तयार झालेला Yeast पूर्णपणे विकसित झाल्यानंतर parent पासून Seperate होऊन जातो आणि आपले आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगतो.
14) यानंतर Asexual Reproduction हे Multicellular
Organisms मध्ये पाहायचे आहे. Multicellular
Organisms मध्ये Asexual Reproduction पाच पद्धतीने होते.
15) यामधील पहिला प्रकार आहे Fragmentation. Fragmentation हे स्पायरोगायरामध्ये होते. parent स्पायरोगायरा favorable conditions मध्ये स्वतःचे दोन किंवा दोनपेक्षा अधिक तुकड्यांमध्ये रूपांतर करतो आणि
प्रत्येक तुकडा पुढे जाऊन त्यांच्यापासून एक नवीन स्पायरोगायरा तयार होते.
16) यातला दुसरा प्रकार आहे Regeneration. Regeneration हे Planaria
मध्ये होते. यामध्ये Planaria आपल्या
शरीराचे दोन भाग करू शकतो, तोंडाकडचा भाग आणि मागचा भाग किंवा खालचा भाग. नंतर वरच्या
भागावर खालचा भाग येऊन जातो आणि खालच्या भागाच्या वरती वरचा भाग येऊन जातो अशा
पद्धतीने ते दोन तुकडे स्वतंत्र पद्धतीने वाढून दोन Planaria तयार
होतात. या टेक्निकला Regeneration म्हटलं जाते.
17) तिसरा प्रकार आहे Budding. Budding होते Hydra मध्ये. Hydra मध्ये सुद्धा outgrowth तयार होते त्यालाच आपण
म्हणतो bud. या bud चे रूपांतर पुढे
एका नवीन Hydra मध्ये होते. हा Hydra जोपर्यंत पूर्णपणे विकसित होत नाही,
तोपर्यंत त्याचे पोषण parent Hydra कडून होते आणि पूर्ण पोषण झाल्यानंतर तो नवीन
तयार झालेला Hydra हा parent Hydra पासून Seperate होऊन जातो.
18) नंतरची Process आहे Vegetative Propagation. Vegetative Propagation किंवा Vegetative Reproduction म्हणजेच झाडांच्या Vegetative पार्ट्सने
झालेल Reproduction. झाडांमध्ये Vegetative पार्ट्स असतात,
त्यांचे roots, त्यांचा stem, त्यांची leaves आणि त्यांची bud , यापासून जर का Reproduction होत असेल तर त्याला आपण Vegetative Propagation म्हणतो.
19) पुढचा प्रकार आहे Spore formation. Spore formation म्हणजेच हे होते fungus मध्ये, fungus चा एक टाईप दिलेला आहे Mucor त्यामध्ये.
एखाद्या पोळीचा तुकडा, भाकरीचा तुकडा
किंवा पावाचा तुकडा जर का दोन-तीन दिवसांपर्यंत आपण हवाबंद
डब्यामध्ये ठेवला, तर त्यावरती जी
वाढते तिला म्हणतो आपण fungus किंवा बुरशी. ही बुरशी तयार झाल्यानंतर त्यांना
स्पोरॅन्जिया असतात. हे स्पोरॅन्जिया मॅच्युअर झाल्यानंतर फुटतात आणि त्यानंतर स्पोअर्स बाहेर पडतात आणि स्पोअर्स नंतर आपली कॉलनी तयार करतात.
20) दुसरा टाईप आहे Reproduction चा Sexual Reproduction. Sexual Reproduction मध्ये आता दोन्ही Gameteची गरज असते, male Gamete आणि female Gamete. त्यामध्ये पहिले आपल्याला पाहायचा आहे Sexual Reproduction इन Plants. Plants मध्ये Sexual Reproduction त्यांच्या फुलांमध्ये होते. काही फुलांमध्ये male आणि female Gamete एकाच फुलावर असतात, अशा फुलाला Bisexual फ्लॉवर म्हणतात, तर काही वेळा male Gamete आणि female Gamete वेगवेगळ्या झाडांवर असतात, अशा फुलांना आपण Unisexual फ्लॉवर म्हणतो.
21) यामध्ये आपल्याला Hibiscus चं फूल दिलेलं आहे म्हणजेच जास्वंदीचं फूल दिलेलं आहे, ज्यामध्ये दोन्ही
टाईपचे male आणि female Gamete एकाच फुलामध्ये असतात. हे फूल चार भागांमध्ये
बनलेलं आहे - Calyx, Corolla, Androecium आणि Gynoecium. Androecium या
फुलाचा male पार्ट आहे आणि Gynoecium हा या फुलाचा female पार्ट आहे.
22) या Processमध्ये Reproduction कसं होतं, कशा पद्धतीने बियाणे तयार होतात, कशा पद्धतीने फळ तयार होते आणि नवीन झाड कसं
पिकते, याबाबतची पूर्ण माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.
23) नंतरचा टाईप आहे Reproduction चा, तो आहे Sexual Reproduction in Human
Beings. माणसांमध्ये Sexual Reproduction कसं होतं, Human Male Reproductive System मध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, त्यांचं काय काम आहे, त्याचप्रमाणे Female Reproductive System कशापासनं बनलेली आहे, तिचं काय काम आहे, Gamete कसे फॉर्म होतात आणि शेवटी Fertilization ची Process कशी पूर्ण होते, हे सुद्धा या चॅप्टरमध्ये सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे.
24) Puberty म्हणजेच वयात येणे, पूर्णपणे विकास
होणे, Sexual Reproduction सिस्टीम चालू होणे. Menopause म्हणजेच Sexual harmones जे Reproductive system साठी गरजेचे आहे, ते बंद होऊन जाणे किंवा ते Irregular पद्धतीने रिलीज
होणे, याला आपण म्हणतो Menopause.
25) यानंतर zygote तयार होतो, zygoteचे रूपांतर नंतर Embryo मध्ये होते आणि Embryo पासून नवीन बाळ तयार होते, त्याची वाढ कशी होते हे सुद्धा सविस्तरपणे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचा आहे.
26) तसंच या चॅप्टरमध्ये Menstrual Cycle काय असते, Menstrual Cycle कोणत्या वयामध्ये येते, कोणत्या वयापर्यंत येते, स्त्रीच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायच्या आहेत.
10 वी महाराष्ट्र बोर्ड - सायन्स 2 टेस्ट
चॅप्टर 3 - Life Processes in Living Organisms Part - 2
मार्क्स : 30
टाईम : 30 मिनिटे
सूचना :
1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.
2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत.
3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.
4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये.
5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.
6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे.
8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.
9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे.
10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
Test Questions (1 Mark Each)
Section 1: Asexual Reproduction
Q1. Which of the following is a type of asexual reproduction in unicellular organisms?
A) Budding
B) Fragmentation
C) Regeneration
D) Vegetative propagation
Q2. Binary fission in Amoeba can take place in which plane?
A) Transverse plane only
B) Longitudinal plane only
C) Any plane
D) Horizontal plane only
Q3. Paramoecium divides by which specific type of binary fission?
A) Simple binary fission
B) Transverse binary fission
C) Longitudinal binary fission
D) Multiple fission
Q4. Under unfavorable conditions, Amoeba forms a protective covering around itself called a:
A) Bud
B) Cyst
C) Spore
D) Fragment
Q5. In which of the following multicellular organisms does reproduction occur by fragmentation?
A) Hydra
B) Planaria
C) Spirogyra
D) Mucor
अजून वाचून पहा : 10 वी - महाराष्ट्र बोर्ड - Science 2 टेस्ट - चॅप्टर 2 - Life Processes in Living Organisms -1
Q6. Planaria shows a remarkable capacity of reproduction through which process?
A) Budding
B) Regeneration
C) Binary fission
D) Spore formation
Q7. When a small outgrowth is formed on the parent body of Hydra, it is called a:
A) Spore
B) Fragment
C) Gamete
D) Bud
Q8. Reproduction in Bryophyllum takes place with the help of buds present on the:
A) Stem
B) Roots
C) Leaf margins
D) Flowers
Q9. Which fungus reproduces asexually by spore formation?
A) Yeast
B) Mucor
C) Spirogyra
D) Hydra

Section 2: Sexual Reproduction in Plants
Q10. Which part of the flower is considered the male whorl (essential organs)?
A) Calyx
B) Corolla
C) Androecium
D) Gynoecium
Q11. A flower that contains both androecium and gynoecium is called a:
A) Unisexual flower
B) Bisexual flower
C) Neutered flower
D) Pistillate flower
Q12. The transfer of pollen grains from the anther to the stigma is known as:
A) Fertilization
B) Germination
C) Pollination
D) Ovulation
Q13. In double fertilization, one male gamete unites with the egg cell, while the other male gamete unites with the:
A) Antipodal cells
B) Synergids
C) Secondary nucleus
Q14. After fertilization, the ovule develops into a ________ and the ovary develops into a ________.
A) Fruit, Seed
B) Seed, Fruit
C) Flower, Fruit
D) Root, Stem

Section 3: Human Reproductive System
Q15. Where are sperm produced in the human male reproductive system?
A) Vas deferens
B) Prostate gland
C) Testes
D) Seminal vesicles
Q16. Which hormone is responsible for regulating the production of sperms and secondary sexual characters in males?
A) Estrogen
B) Progesterone
C) Testosterone
D) Insulin
Q17. In the human female reproductive system, fertilization of the egg typically takes place in the:
A) Uterus
B) Oviduct (Fallopian tube)
C) Vagina
D) Ovary
Q18. Approximately every 28 days, a mature ovum is released from the ovary into the oviduct. This process is called:
A) Menstruation
B) Ovulation
C) Implantation
D) Parturition

Section 4: Menstrual Cycle
Q19. Which of the following hormones is NOT directly involved in controlling the menstrual cycle?
A) Follicle Stimulating Hormone (FSH)
B) Luteinizing Hormone (LH)
C) Progesterone
D) Oxytocin
Q20. Under the influence of FSH, a follicle in the ovary develops along with the oocyte, and secretes which hormone?
A) Estrogen
B) Testosterone
C) Adrenaline
D) Thyroxine
Q21. Corpus luteum starts secreting which hormone to prepare the endometrium of the uterus?
A) LH
B) FSH
C) Progesterone
D) Insulin
Q22. If the oocyte is not fertilized within 24 hours, the corpus luteum becomes inactive and transforms into the:
A) Graafian follicle
B) Corpus albicans
C) Zygote
D) Placenta

Section 5: Development, Birth, and Reproductive Technologies
Q23. The organ formed in the uterus that provides nourishment to the developing fetus from the mother’s blood is the:
A) Oviduct
B) Ovary
C) Placenta
D) Cervix
Q24. In IVF (In Vitro Fertilization) technology, where does the fertilization of the oocyte take place?
A) In the uterus
B) In the oviduct
C) In a test tube / petri dish
D) In the ovary
Q25. What is the practice called when a woman bears a child in her uterus for an infertile couple using an embryo formed via IVF?
A) Sperm bank
B) Surrogacy
C) Artificial insemination
D) Cloning
Q26. Identical twins (Monozygotic twins) develop from:
A) A single embryo split into two
B) Two separate oocytes fertilized by two sperms
C) A single oocyte fertilized by two sperms
D) Two separate ovaries releasing embryos

Section 6: Reproductive Health and Population
Q27. Which of the following is a sexually transmitted bacterial disease?
A) AIDS
B) Syphilis
C) Hepatitis B
D) Malaria
Q28. The modern symptom of Syphilis includes the occurrence of patches on various parts of the body along with:
A) High blood pressure
B) Fever and inflammation of joints
C) Complete blindness
D) Diabetes
Q29. What causes AIDS (Acquired Immuno Deficiency Syndrome)?
A) Bacteria
B) Protozoa
C) Virus (HIV)
D) Fungi
Q30. Increase in population within a short duration is called:
A) Population explosion
B) Population control
C) Demography
D) Urbanization
टेस्ट द्यायला इथून सुरुवात करायची आहे.

Post a Comment