6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test - 2
6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test - 2
4) हाच नियम मराठी मध्ये 'कचेभागुबेव' म्हणून संभोदला जातो.
5) कचेभागुबेव म्हणजेच, क = कंस, चे = चे, भा = भागाकार, गु = गुणाकार, बे = बेरीज आणि व = वजाबाकी.
6) या नियमाप्रमाणे क्रमवार सर्व गणिती क्रिया केल्या असता उत्तर बरोबर येते अन्यथा ते चुकते.
6 वी नवोदय सराव परीक्षा
विषय - अंकगणित - Test 2
एकूण गुण: ३० (प्रत्येक प्रश्नाला ३ गुण)
वेळ: ३० मिनिटे
प्रश्न १. खालील पदावली सोडवा :
25 + 15 ÷ 3 - 4 × 2
(A) 19 (B) 22 (C) 38 (D) 24
प्रश्न २. योग्य उत्तर निवडा :
50 - [20 + {15 - (8 - 3)}]
(A) 10 (B) 20 (C) 30 (D) 25
प्रश्न ३. खालील समीकरणाचे मूल्य काय असेल ?
12 × 4 ÷ 2 + 8 - 5
(A) 25 (B) 27 (C) 31 (D) 19
अजून वाचून पहा : 6 वी नवोदय सराव परीक्षा - विषय - अंकगणित - Test 1
प्रश्न ४. उत्तर शोधा :
100 ÷ 5 × 2 + (18 - 6)
(A) 20 (B) 52 (C) 16 (D) 42
प्रश्न ५. खालील पदावलीचे सोपे रूप काय होईल ?
80 ÷ (4 × 5) + 6 - 2
(A) 8 (B) 4 (C) 6 (D) 10
प्रश्न ६. सोपे रूप द्या :
36 - 18 ÷ 3 × 2 + 5
(A) 29 (B) 17 (C) 41 (D) 35
प्रश्न ७. खालील पदावली सोडवा :
15 + 3 चे 5 - 10
(A) 20 (B) 80 (C) 35 (D) 40
प्रश्न ८. उत्तर काय येईल ?
[45 ÷ {(11 - 8) × 3}] + 7
(A) 12 (B) 12.5 (C) 8 (D) 15
प्रश्न ९. योग्य पर्याय निवडा :
6 × 6 - 6 ÷ 6 + 6
(A) 6 (B) 41 (C) 12 (D) 36
प्रश्न १०. खालील समीकरण पूर्ण करा :
(12 + 8) ÷ 4 × (9 - 6)
(A) 15 (B) 5 (C) 60 (D) 12
इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.

Post a Comment