9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 1 - Laws of Motion

 

9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 1 - Laws of Motion   


                    या पोस्ट मध्ये, 9 वी महाराष्ट्र बोर्ड च्या सायन्स या विषयाच्या चॅप्टर 1 - Laws of Motion ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) Laws of Motion या चॅप्टरमध्ये सगळ्यात आधी मोशन म्हणजे काय हे शिकवलेलं आहे. मोशन हा एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. 

2) मोशन कधीही एखाद्या वस्तूची जर का आपल्याला सांगायची असेल, तर आपल्याला त्याच्या सराउंडिंग्सला विचारात घ्यायला लागते. त्याच्या सराउंडिंग्सच्या समोर जर का एखादा ऑब्जेक्ट हालचाल करत असेल, त्याची पोझिशन चेंज करत असेल, तर आपण म्हणतो की तो ऑब्जेक्ट मोशन करतोय.

3) यानंतर आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांतला फरक सांगितला आहे. 

4) डिस्टन्स म्हणजे ॲक्चुअल पाथ जी पण ऑब्जेक्टने कव्हर केलेली आहे, स्टार्ट पोझिशनपासून ते एंड पोझिशनपर्यंत त्याला म्हणतो आपण डिस्टन्स. 

5) डिस्प्लेसमेंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट यांच्यामधील शॉर्टेस्ट अंतर किंवा शॉर्टेस्ट पाथ सगळ्यात कमी अंतर त्याला काय म्हणतोय आपण डिस्प्लेसमेंट.

6) नंतर दिलेलं आहे स्पीड आणि व्हिलॉसिटी यांच्याबद्दलची माहिती. 

7) स्पीड म्हणजे डिस्टन्स भागिला टाइम आणि व्हिलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट भागिला टाइम. 

8) स्पीड आणि व्हिलॉसिटी या दोघांची SI युनिट सेम आहेत, दोघं m/s मध्ये मोजली जातात.

9) यानंतर आपल्याला युनिफॉर्म मोशन आणि नॉन-युनिफॉर्म मोशन याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. 

10) युनिफॉर्म मोशन म्हणजे अशी मोशन ज्याच्यामध्ये स्पीड नेहमी कॉन्स्टंट राहते आहे, त्याला म्हणतो आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन-युनिफॉर्म मोशनमध्ये जर का स्पीड बदलते आहे, म्हणजेच कव्हर केलेलं डिस्टन्स unequal आहे पण टाइम पिरियड equal जर का असेल तर मोशन कोणती होते नॉन-युनिफॉर्म मोशन होते.

11) यानंतर याचं प्रकरणांमध्ये आपल्याला Equations of motion दिलेले आहेत. 

12) पहिले इक्वेशन ऑफ मोशन असते v = u + at 

13) दुसरे इक्वेशन ऑफ मोशन असते s = ut + 1/2 at^2 आणि 

14) तिसरे इक्वेशन ऑफ मोशन असते v^2 = u^2 + 2as 

15) यामध्ये, u म्हणजे सुरुवातीची व्हिलॉसिटी, 

                 v म्हणजे शेवटची अंतिम व्हिलॉसिटी,     

                 s म्हणजे डिस्प्लेसमेंट, 

                 a म्हणजे ॲक्सिलरेशन आणि 

                  t म्हणजे टाइम किंवा वेळ.

16) यानंतर याचं Equations of motion ला ग्राफिकल मेथडने कसं शोधलं जाते किंवा कसं डिराईव्ह केलं जाते हे सुद्धा आपल्याला इथे समजून सांगितलेलं आहे.

17) त्यानंतर न्यूटन्सच्या मोशनच्या लॉजला सुरुवात होते. 

18) न्यूटनचे Laws of motion जे तीन असतात, ते उदाहरणांसहित व्यवस्थित स्पष्ट करून सांगितलेलेले आहेत. 

19) Balanced फोर्स काय असतो, Unbalanced फोर्स काय असतो, Inertia काय असते, Momentum काय असते, हे सुद्धा इथे सविस्तरपणे समजून सांगितलेलं आहे.

20) तसेच या धड्यामध्ये Equations of motion आणि Laws of motion वरची शाब्दिक उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत.

9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 1 - Laws of Motion


9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट 

चॅप्टर 1 - Laws of Motion  

मार्क्स : 30 

टाईम : 30 मिनिटे 


सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

Question 1: Which of the following is a scalar quantity? 

A) Displacement

B) Velocity

C) Distance

D) Acceleration


Question 2: The shortest distance measured from the initial position to the final position of an object is called _______. 

A) Distance

B) Displacement

C) Velocity

D) Motion


Question 3: If an object covers equal distances in equal intervals of time, it is said to be in _______. 

A) Non-uniform motion

B) Uniform acceleration

C) Uniform motion

D) Retardation


Question 4: What is the SI unit of speed? 

A) cm/s

B) m/s

C) m/s²

D) km/hr


Question 5: Velocity is defined as the rate of change of _______. 

A) Distance

B) Speed

C) Displacement

D) Momentum



अजून वाचून पहा : 9 वी - महाराष्ट्र बोर्ड - गणित भाग 1 टेस्ट - चॅप्टर 1 - Sets 



Question 6: If the direction of motion changes while the speed remains constant, the velocity _______. 

A) Remains constant

B) Changes

C) Becomes zero

D) Doubles


Question 7: The rate of change of velocity is called _______. 

A) Speed

B) Displacement

C) Momentum

D) Acceleration


Question 8: When an object is at rest, its acceleration is _______. 

A) Maximum

B) Infinite

C) Zero

D) Constant but non-zero


Question 9: Negative acceleration is also called _______. 

A) Velocity

B) Deceleration or Retardation

C) Uniform motion

D) Speed


Question 10: If the velocity of an object decreases with time, its acceleration is _______. 

A) Positive

B) Negative

C) Zero

D) Uniform


Question 11: The CGS unit of acceleration is _______. 

A) m/s²

B) cm/s

C) cm/s²

D) m/s


Question 12: A distance-time graph for an object moving with uniform speed is a _______. 

A) Curved line

B) Straight line passing through the origin

C) Zigzag line

D) Horizontal line parallel to the time axis


Question 13: In a velocity-time graph, the area enclosed under the velocity curve represents _______. 

A) Acceleration

B) Distance/Displacement

C) Speed

D) Force


Question 14: Which of the following is Newton’s first equation of motion? 

A) s = ut + ½at²

B) v² = u² + 2as

C) v = u + at

D) F = ma


Question 15: Newton’s second equation of motion gives the relationship between _______. 

A) Velocity and time

B) Displacement and time

C) Velocity and displacement

D) Force and acceleration


Question 16: Newton’s third equation of motion is given by _______. 

A) v = u + at

B) v² = u² + 2as

C) s = ut + ½at²

D) p = mv


Question 17: When an object moves in a circular path with uniform speed, its motion is called _______. 

A) Uniform linear motion

B) Uniform circular motion

C) Non-uniform circular motion

D) Oscillatory motion


Question 18: The direction of velocity of an object performing uniform circular motion is always _______ to the circular path. 

A) Parallel

B) Perpendicular

C) Tangential

D) Opposite


Question 19: Newton’s first law of motion is also known as the law of _______. 

A) Momentum

B) Inertia

C) Action and Reaction

D) Gravity


Question 20: The tendency of an object to resist a change in its state of rest or motion is called _______. 

A) Force

B) Momentum

C) Inertia

D) Acceleration


Question 21: Momentum is the product of mass and _______. 

A) Acceleration

B) Velocity

C) Force

D) Distance


Question 22: What is the SI unit of momentum? 

A) kg·m/s²

B) kg·m/s

C) g·cm/s

D) N·m


Question 23: Newton’s second law of motion states that the rate of change of momentum is proportional to the _______. 

A) Applied force

B) Mass

C) Velocity

D) Displacement


Question 24: The formula F = ma is derived from Newton's _______ law of motion. 

A) First

B) Second

C) Third

D) Fourth


Question 25: What is the SI unit of force? 

A) Dyne

B) Joule

C) Newton

D) Watt


Question 26: 1 Newton = _______ dynes.

A) 10³

B) 10⁵

C) 10⁷

D) 10²


Question 27: "To every action, there is always an equal and opposite reaction." This statement belongs to Newton's _______ law. 

A) First

B) Second

C) Third

D) Law of Gravitation


Question 28: Launching a rocket works on the principle of Newton's _______ law of motion. 

A) First

B) Second

C) Third

D) None of the above


Question 29: When two objects collide, the total momentum before collision is always _______ the total momentum after collision, provided no external force acts. 

A) Greater than

B) Less than

C) Equal to

D) Double


Question 30: If a body of mass 5 kg is moving with a constant velocity of 4 m/s, its momentum will be _______. 

A) 20 kg·m/s

B) 1.25 kg·m/s

C) 9 kg·m/s

D) 0 kg·m/s0 kg·m/sm/s




                        टेस्ट द्यायला इथून सुरुवात करायची आहे. 



No comments

Powered by Blogger.