9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स भाग - 2 - टेस्ट - चॅप्टर 6 - Classification of Plants

  

9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स भाग - 2 - टेस्ट - चॅप्टर 6 - Classification of Plants 


                    या पोस्ट मध्ये, 9 वी महाराष्ट्र बोर्ड च्या सायन्स भाग - 2, या विषयाच्या चॅप्टर 6 - Classification of Plants ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) इयत्ता नववीच्या Science विषयाच्या सहावं प्रकरण ज्याचं नाव आहे Classification of Plants. यामध्ये सगळ्यात आधी सांगितलं आहे 1959 मध्ये Robert Whittaker यांनी पाच Kingdom ची system दिली. ते पाच Kingdom होते Monera, Protista, Fungi, Plantae आणि Animalia.

2) यातल्या Kingdom Plantae बद्दल आपण या chapter मध्ये सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत.

3) Kingdom Plantae चं वर्गीकरण करत असताना खालील मुद्द्यांवरती classification केलं गेलेलं आहे.

4) पहिला मुद्दा म्हणजे Plants मध्ये conducting tissue आहेत कि नाहीयेत, यावरनं सुद्धा plants चं classification झालेलं आहे.

5) दुसरा point ज्यावरनं classification झालेलं आहे ते म्हणजे त्या झाडाला बिया येतात का? आणि बिया येत असतील तर त्या बिया covered आहेत कि uncovered आहेत? म्हणजेच fruits मध्ये enclosed आहेत का naked आहेत? यावरनं सुद्धा classification झालेलं आहे.

6) तिसरा classification चा criteria आहे ज्यामध्ये सांगितलं आहे कि त्या झाडांना फळं, फुलं आणि बिया येतात कि नाही. यावरनं सुद्धा plant चं classification झालेलं आहे.

7) त्यानंतर seeds चे दोन भाग होतात का seed फक्त एकाच भागात राहते, यावरनं सुद्धा plant चं classification केलं गेलेलं आहे.

8) सगळ्यात आधी Kingdom Plantae ला दोन subkingdom मध्ये divide करणारा पहिला scientist होता ज्याचं नाव Eichler याने 1883 मध्ये दोन subkingdom तयार केले Cryptogams आणि Phanerogams.

9) Cryptogams म्हणजे असे कि ज्यांच्यामध्ये झाडांना फळं, फुलं किवा बिया येत नाहीत आणि Phanerogams म्हणजे असे कि ज्यामध्ये झाडांना फळं, फुलं आणि बिया येत असतात.

10) यातलं पहिलं पाहतोय आपण Cryptogams. Cryptogams मध्ये तीन division येतात. पहिली Thallophyta.

11) Thallophyta हे mainly पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतात. त्या fresh water मध्ये असोत का saline water मध्ये असोत.

12) यांच्यामध्ये normally algae मोडतात. Algae unicellular असू शकतात, multicellular असू शकतात, microscopic असू शकतात किंवा large असू शकतात. यांची उदाहरणं आहेत Spirogyra, Ulothrix, Ulva आणि Sargassum.

13) दुसरी division आहे Bryophyta. Bryophyta मधले जे झाडं आहेत त्यांना plant kingdom चे amphibians म्हणून ओळखलं जाते. कारण त्यांना वाढायचं असेल तर moist soil ची गरज असते आणि reproduction साठी पाण्याची गरज असते.

14) हे झाडं spore formation च्या मदतीने reproduction करतात.

15) यांच्यामध्ये food आणि water conduction साठी separate tissues नसतात. यांची उदाहरणं आहेत Moss, Marchantia, Anthoceros आणि Riccia.

16) तिसरी division आहे Pteridophyta. Pteridophyta मधले जे झाडं आहेत त्यांना roots, stem आणि leaves चांगल्या पद्धतीने develop झालेले असतात.

17) अशाच पद्धतीने त्यांच्यामध्ये food आणि water conduction करण्यासाठी separate tissue असतात.

18) ते reproduction करण्यासाठी sexual आणि asexual दोन्ही पद्धती वापरतात.

19) त्यानंतरचा group आहे Phanerogams. Phanerogams म्हणजे असे झाडं ज्यांना फुलं, फळं आणि बिया येत असतात.

20) त्यामधली पहिली division आहे Gymnosperms. Gymnosperms म्हणजे अशी झाडं ज्यांच्यामध्ये seeds तर आहेत पण seeds ला natural covering नाहीये.

21) या झाडांमध्ये male आणि female flowers एकाच झाडाच्या वेगवेगळ्या sporophylls वरती असतात.

22) या झाडांच्या seeds ना covering नसल्यामुळे त्यांना नाव दिलं गेलेलं आहे Gymnosperms. Gymnos म्हणजे naked आणि sperms म्हणजे seeds.

23) याची example आहेत Cycas, Picea, Thuja आणि Pinus.

24) नंतरची division आहे Angiosperms. Angiosperms मध्ये फूल हे त्यांचं reproductive organ असते. फुलाचं रूपांतर फळामध्ये होते. फळाच्या आत मध्ये बिया असतात म्हणजेच बियांना covering असते. म्हणून त्यांचं नाव पडलेलं आहे Angiosperms. Angios म्हणजे cover केलेल्या आणि sperms म्हणजे seeds.

25) Angiosperms चे परत दोन भाग पडतात. जर का बिया दोन भागांमध्ये divide होत असतील तर Dicotyledons आणि फक्त एकाच भागात राहत असतील तर Monocotyledons.

26) अशा पद्धतीने Plant Kingdom चं संपूर्ण वर्गीकरण या प्रकरणामध्ये केलेलं आहे.



9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स भाग - 2 - टेस्ट - चॅप्टर 6 - Classification of Plants



9 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स भाग - 2 - टेस्ट 

चॅप्टर 6 - Classification of Plants   

मार्क्स : 30 

टाईम : 30 मिनिटे 


सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

Questions

1. Who introduced the system of classification dividing kingdom Plantae into Cryptogams and Phanerogams in 1883?

[A] Eichler

[B] Robert Whittaker

[C] Carolus Linnaeus

[D] Aristotle


2. Which of the following is an example of non-vascular plants that grow mainly in water?

[A] Thallophyta

[B] Pteridophyta

[C] Gymnosperms

[D] Angiosperms


3. Plants belonging to division Thallophyta are commonly called _____ .

[A] Algae

[B] Mosses

[C] Ferns

[D] Conifers


4. Which of the following plants belongs to the Thallophyta division?

[A] Spirogyra

[B] Funaria

[C] Nephrolepis

[D] Cycas


5. Which division of plants is known as the "amphibians of the plant kingdom"?

[A] Bryophyta

[B] Thallophyta

[C] Pteridophyta

[D] Gymnosperms


6. Why are Bryophytes called the amphibians of the plant kingdom?

[A] They grow in moist soil but need water for reproduction

[B] They live both in deep water and inside animals

[C] They produce flowers only underwater

[D] They fly in air and float on water


7. Moss (Funaria) and Marchantia belong to which division of kingdom Plantae?

[A] Bryophyta

[B] Thallophyta

[C] Pteridophyta

[D] Angiosperms

 


अजून वाचून पहा : 9 वी - महाराष्ट्र बोर्ड - गणित भाग 1 टेस्ट - चॅप्टर 1 - Sets 



8. Root-like structures present in Bryophytes for anchorage and absorption are called _____ .

[A] Rhizoids

[B] Taproots

[C] Fibrous roots

[D] Adventitious roots


9. Which sub-kingdom includes non-flowering, spore-bearing plants whose reproductive organs are hidden?

[A] Cryptogams

[B] Phanerogams

[C] Gymnosperms

[D] Angiosperms


10. Which is the first group of terrestrial plants to possess well-developed vascular tissues (xylem and phloem)?

[A] Pteridophyta

[B] Thallophyta

[C] Bryophyta

[D] Algae


11. Nephrolepis (Fern) is a classic example of which plant division?

[A] Pteridophyta

[B] Thallophyta

[C] Bryophyta

[D] Gymnosperms


12. In Pteridophytes, spores are produced on the _____ surface of the leaflets.

[A] Back (posterior)

[B] Front (upper)

[C] Stem

[D] Roots


13. Plants that produce seeds and have special structures for reproduction belong to sub-kingdom _____ .

[A] Phanerogams

[B] Cryptogams

[C] Thallophyta

[D] Bryophyta


14. Plants in which seeds are naked (not enclosed within fruits) are called _____ .

[A] Gymnosperms

[B] Angiosperms

[C] Bryophytes

[D] Cryptogams


15. Which of the following is an example of a Gymnosperm?

[A] Cycas

[B] Mustard

[C] Maize

[D] Spirogyra


16. Male and female flowers are borne on different sporophylls of the same plant in which division?

[A] Gymnosperms

[B] Thallophyta

[C] Bryophyta

[D] Pteridophyta


17. Plants in which seeds are formed inside a protective fruit cover are called _____ .

[A] Angiosperms

[B] Gymnosperms

[C] Pteridophytes

[D] Thallophytes


18. Angiosperms whose seeds can be divided into two equal halves are called _____ .

[A] Dicotyledons

[B] Monocotyledons

[C] Gymnosperms

[D] Cryptogams


19. Angiosperms whose seeds cannot be divided into two equal halves belong to _____ .

[A] Monocotyledons

[B] Dicotyledons

[C] Gymnosperms

[D] Bryophyta


20. Which type of root system is characteristic of dicotyledonous plants?

[A] Tap root system

[B] Fibrous root system

[C] Rhizoid system

[D] Adventitious root system


21. Monocotyledonous plants like maize and wheat have which type of root system?

[A] Fibrous roots

[B] Tap roots

[C] Rhizoids

[D] Tuberous roots


22. Leaves of dicotyledonous plants show which type of venation?

[A] Reticulate venation

[B] Parallel venation

[C] Circular venation

[D] Absent venation


23. Leaves of monocotyledonous plants like banana and sugarcane show which type of venation?

[A] Parallel venation

[B] Reticulate venation

[C] Branched venation

[D] Spiral venation


24. Flowers of dicotyledonous plants are typically _____ or _____ .

[A] Tetramerous or Pentamerous

[B] Trimerous

[C] Dimerous

[D] Monomerous


25. Flowers of monocotyledonous plants are usually _____ (having parts in multiples of 3).

[A] Trimerous

[B] Tetramerous

[C] Pentamerous

[D] Hexamerous


26. Which of the following plants is a monocot?

[A] Maize

[B] Banyan

[C] Pea

[D] Groundnut


27. Which of the following plants is a dicot?

[A] Pea

[B] Rice

[C] Wheat

[D] Bamboo


28. Fungi like yeast and moulds belong to Thallophyta but lack which pigment?

[A] Chlorophyll

[B] Hemoglobin

[C] Xanthophyll

[D] Carotene


29. Which plant structure is responsible for transporting water in vascular plants?

[A] Xylem

[B] Phloem

[C] Rhizoid

[D] Stomata


30. Which plant structure transports synthesized food throughout the plant?

[A] Phloem

[B] Xylem

[C] Epidermis

[D] Rhizoid




                             टेस्ट द्यायला इथून सुरुवात करायची आहे. 









No comments

Powered by Blogger.