10 वी NCERT - गणित टेस्ट - चॅप्टर 2 - Polynomials

 

10 वी NCERT - गणित टेस्ट - चॅप्टर 2 - Polynomials 


                             या पोस्ट मध्ये, 10 वी NCERT बोर्ड च्या गणित या विषयाच्या चॅप्टर 2 - Polynomials ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) Polynomials या चॅप्टर मध्ये maximum power किंवा index दोन असलेल्या Polynomials बद्दल सांगितलेले आहे. 

2) ज्या Polynomials ची maximum power दोन असते त्या Polynomials ला Quadratic Equations असं म्हणतात. 

3) या चॅप्टर मध्ये Quadratic Equations ची roots किंवा zeroes काढायला सांगितलं आहे. 

4) Quadratic Equations चे roots काढ़ने म्हणजे दिलेल्या variable ची अशी किंमत काढ़ने जी किंमत त्या equation मध्ये टाकल्यावर त्याच उत्तर शून्य येणे. 

5) तसेच, या चॅप्टर मध्ये आपल्याला दिलेल्या Polynomials च्या graph वरून त्या Polynomial चे एकूण किती zeroes असतील हे सुद्धा काढायला सांगितलं आहे.

6) Quadratic Equations चा general form असतो - ax2 + bx + c = 0 

7) दिलेल्या Polynomial चे म्हणजेच या चॅप्टर मध्ये Quadratic Equations चे दोन zeroes असतात. पहिला म्हणजे alpha आणि दूसरा म्हणजे beta. 

8) या roots ची sum म्हणजे alpha + beta = -b/a 

9) या roots चा product म्हणजे alpha x beta = c/a 

10) या चॅप्टर मधील काही उदाहरणांमध्ये दोन्ही roots च्या म्हणजेच alpha आणि beta च्या किंमती दिलेल्या असतात आणि वर दिलेले दोन्ही फॉर्मूले वापरुन a, b आणि c च्या किंमती काढ़ाव्या लागतात आणि त्यावरून Quadratic Equation तयार करावे लागते. 

11) Quadratic Equation तयार करण्यासाठी अजून एक फार्मूला असतो जो या चॅप्टर मध्ये दिलेला नाही आहे तो म्हणजे, x2 - (alpha + beta) . x + (alpha x beta) = 0. 

12) हा सुद्धा फार्मूला वापरुन आपण Quadratic Equation तयार करू शकतो. 

 

10 वी NCERT - गणित टेस्ट - चॅप्टर 2 - Polynomials



10 वी NCERT - गणित टेस्ट 

चॅप्टर 2 - Polynomials 

मार्क्स : 30 

टाईम : 60 मिनिटे 



सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 


Section 1: Questions

Q1. What is the degree of a non-zero constant polynomial?

A) 0

B) 1

C) 2

D) Not defined

 

Q2. The number of zeroes a linear polynomial can have is:

A) 0

B) 1

C) 2

D) 3

 

Q3. If p(x) = x^2 - 3x - 4, then one of its zeroes is:

A) 0

B) 4

C) 3

D) -2

 

Q4. The zeroes of the quadratic polynomial x^2 + 99x + 127 are:

A) Both positive

B) Both negative

C) One positive, one negative

D) Both equal

 

Q5. If the graph of y = p(x) intersects the x-axis at exactly 3 points, the number of zeroes is:

A) 1

B) 2

C) 3

D) 0

 

Q6. If one zero of the quadratic polynomial x^2 + 3x + k is 2, then the value of k is:

A) 10

B) -10

C) 5

D) -5



अजून वाचून पहा : 10 वी NCERT टेस्ट - Contemporary India - Chapter 1 - Resources and Development



Q7. The sum of the zeroes of the polynomial 2x^2 - 8x + 6 is:

A) -4

B) 4

C) 3

D) -3

 

Q8. The product of the zeroes of the polynomial 3x^2 + 5x - 2 is:

A) 2/3

B) -2/3

C) 5/3

D) -5/3

 

Q9. A quadratic polynomial whose sum and product of zeroes are -3 and 2 respectively is:

A) x^2 - 3x + 2

B) x^2 + 3x + 2

C) x^2 + 3x - 2

D) x^2 - 3x - 2

 

Q10. The degree of the polynomial (x-1)(x+1) is:

A) 1

B) 2

C) 0

D) 3

 

Q11. If the zeroes of the quadratic polynomial x^2 + ax + b are negative of each other, then:

A) a = 0

B) b = 0

C) a = b

D) a = -b

 

Q12. If alpha and beta are zeroes of x^2 - x - 4, then the value of 1/alpha + 1/beta is:

A) 1/4

B) -1/4

C) 4

D) -4

 

Q13. A cubic polynomial can have at most how many zeroes?

A) 1

B) 2

C) 3

D) 4

 

Q14. If the product of the zeroes of ax^2 - 6x - 6 is 4, then the value of a is:

A) -3/2

B) 3/2

C) 1

D) -1

 

Q15. If p(x) is a polynomial of degree n, the maximum number of zeroes it can have is:

A) n - 1

B) n

C) n + 1

D) 1

 

Q16. The shape of the graph of a quadratic polynomial ax^2 + bx + c is:

A) Straight line

B) Circle

C) Parabola

D) Hyperbola

 

Q17. If the sum of zeroes of kx^2 + 2x + 3k is equal to their product, then k is:

A) 2/3

B) -2/3

C) 1/3

D) -1/3

 

Q18. The zeroes of the quadratic polynomial 4x^2 - 4x + 1 are:

A) 1/2, 1/2

B) -1/2, -1/2

C) 1/2, -1/2

D) 1, 1

 

Q19. The degree of the zero polynomial is:

A) 0

B) 1

C) Any real number

D) Not defined

 

Q20. If one zero of 3x^2 + 8x + k is the reciprocal of the other, then k is:

A) 3

B) -3

C) 1/3

D) -1/3

 

Q21. If alpha, beta, gamma are zeroes of ax^3 + bx^2 + cx + d, then alpha x beta x gamma =

A) -b/a

B) c/a

C) -d/a

D) d/a

 

Q22. The value of k for which -4 is a zero of the polynomial x^2 - x - (2k+2) is:

A) 9

B) 6

C) 5

D) 4

 

Q23. If the sum of the zeroes of the polynomial x^2 + kx + 6 is 5, then k is:

A) 5

B) -5

C) 6

D) -6

 

Q24. The number of zeroes of y = p(x) if the graph is a line parallel to the x-axis (not the x-axis itself):

A) 0

B) 1

C) Infinite

D) 2

 

Q25. If x+a is a factor of 2x^2 + 2ax + 5x + 10, then a is:

A) 2

B) -2

C) 5

D) -5

 

Q26. If the zeroes of x^2 - kx + 6 are in the ratio 3:2, the value of k is:

A) 5

B) -5

C) 1

D) 0

 

Q27. The relationship between zeroes alpha, beta and coefficient p in x^2 + px + q is:

A) alpha + beta = p

B) alpha + beta = -p

C) alpha x beta = -q

D) alpha x beta = 1/q

 

Q28. A quadratic polynomial whose zeroes are 2 and -3 is:

A) x^2 + x - 6

B) x^2 - x - 6

C) x^2 + x + 6

D) x^2 - x + 6

 

Q29. The zeroes of the polynomial p(x) = x^2 - 27 are:

A) +- 3sqrt3

B) +- 3

C) +- 9

D) +- 27

 

Q30. If the sum of zeroes of x^2 - (k+6)x + 2(2k-1) is half of their product, then k =

A) 7

B) 6

C) 5

D) 4

 

                         

                          इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.






No comments

Powered by Blogger.