8 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 2 - Health and Diseases

 

 

8 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 2 - Health and Diseases


                            या पोस्ट मध्ये, 8 वी महाराष्ट्र बोर्ड च्या सायन्स या विषयाच्या चॅप्टर 2 - Health and Diseases यावरची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) Health and Diseases, या दुसऱ्या chapter मध्ये आपल्याला health म्हणजे काय याबद्दलची माहिती दिलेली आहे. 

2) Health म्हणजे अशी अवस्था ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती physically, mentally आणि socially चांगल्या पद्धतीने काम करत आहे किंवा कार्यरत आहे. त्या व्यक्तीला आपण म्हणतो की ती व्यक्ती healthy आहे.

3) Disease म्हणजे काय? Disease म्हणजे काय तर आपल्या physiological किंवा psychological process मध्ये body च्या disturbance येणे याला आपण म्हणतो disease.

4) या chapter मध्ये आपल्याला types of diseases learn करायचे आहेत. मग diseases दोन type चे आहेत :

5) एकाचे विभाजन केले गेलेले आहे according to duration वरनं म्हणजेच disease किती काळापर्यंत टिकतो. त्यामधनं दोन type पडलेले—पहिला chronic disease आणि दुसरा acute disease.

6) Chronic disease म्हणजे असे diseases जे एका वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत टिकतात. त्यांना म्हणतो आपण chronic diseases.

7) आणि acute diseases म्हणजे असे की जे काय त्यापेक्षा कमी कालावधी टिकतात किंवा लवकर बरे होतात.

8) According to reasons म्हणजेच कारणांनुसार सुद्धा diseases चे type पडतात.

9) पहिला type आहे hereditary diseases आणि दुसरा type आहे acquired diseases.

10) Hereditary diseases म्हणजे असे जे वंशपरंपरेने, अनुवंशिकतेने आपल्या आई-वडिलांपासून आपल्याला मिळालेले आहेत असे diseases. त्यांना आपण म्हणतो hereditary diseases, जसा की Down's syndrome.

11) आणि acquired diseases सुद्धा दोन प्रकारचे असतात. एक असतो infectious disease आणि एक असतो non-infectious disease.

  • Infectious disease म्हणजे असे की ज्याचे infection होते, ज्याची लागण होते, जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे carry forward होते. त्या diseases ला आपण infectious diseases म्हणतो. उदाहरणार्थ - सर्दी, खोकला अशा पद्धतीची.

  • Non-infectious diseases म्हणजे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे transfer केली जाणार नाहीत. अशा diseases ला आपण non-infectious diseases म्हणतो. उदाहरणार्थ - diabetes आणि heart diseases.

12) या chapter मध्ये आपल्याला सुरुवातीला infectious diseases बद्दल पाहायचे आहे. त्यामध्ये,

  • Tuberculosis

  • Hepatitis

  • Dysentery

  • Cholera

  • Typhoid

  • Dengue

  • Swine flu

  • AIDS

या पद्धतीच्या diseases बद्दल आपण पाहणार आहोत.

13) अशाच पद्धतीचा अजून एक disease दिलेला आहे जो प्राण्यांपासून होतो, जो आहे rabies. Rabies बद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिलेली आहे.

14) नंतरचा भाग आहे या प्रकरणाचा - Non-infectious diseases. म्हणजे असे जे infection ने पसरत नाही.

  • यामध्ये आपल्याला cancer बद्दलची माहिती पाहायची आहे.

  • त्यानंतर diabetes काय असते, diabetes चे symptoms काय, कुणाला diabetes होतो, कशामुळे diabetes होतो, त्याच्यावरती काय उपाय आहे अशी माहिती पाहायची आहे.

  • याच प्रकारे heart diseases कोणकोणत्या प्रकारचे असतात. काय symptoms आहे heart disease चे, आपल्याला कशावरून समजते.

  • Heart disease जर का असेल तर त्याला कसा treat केला जातो, कोणकोणत्या पद्धतीच्या methods आहेत ज्याने heart मध्ये असलेला blockage remove केला जातो.

  • Heart attack का बरं येतो? Heart attack जर का कुणाला येत असेल तर त्या व्यक्तीला काय first aid दिला पाहिजे.

15) यानंतर generic medicines बद्दलची माहिती दिलेली आहे.

16) आणि जर का आपल्याला diseases पासून दूर राहायचे असेल, diseases ला आपल्याला prevent करायचे असेल, तर आपण आपल्या lifestyle मध्ये काय काय बदल केले पाहिजे, याबद्दलची माहिती सुद्धा सविस्तरपणे या प्रकरणामध्ये किंवा या chapter मध्ये आपल्याला दिलेली आहे.



8 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट - चॅप्टर 2 - Health and Diseases


8 वी - महाराष्ट्र बोर्ड - सायन्स टेस्ट 

चॅप्टर 2 - Health and Diseases

टाईम : 30 मिनिटे 

मार्क्स : 30



सूचना :

1) विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

2) सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

3) प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

4) या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

5) विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

6) टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

7) टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

8) टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

9) टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

10) या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 



Class 8 Science — Chapter 2: Health and Diseases


Multiple Choice Question Bank (30 Marks)


Q1. Which of the following is an infectious disease?

 A) Cancer 

 B) Diabetes 

 C) Tuberculosis 

 D) Heart Disease


Q2. Pathogen of Dengue is transmitted by which vector?

 A) Anopheles mosquito 

 B) Aedes aegypti mosquito 

 C) Housefly 

 D) Culex mosquito


Q3. Uncontrolled and abnormal cell growth is called ________.

 A) Diabetes

 B) Cancer 

 C) Hepatitis 

 D) Malaria


Q4. Which hormone regulation failure causes Diabetes?

  A) Adrenaline 

  B) Thyroxine 

  C) Insulin 

  D) Estrogen


Q5. Tuberculosis is caused by which type of pathogen?

 A) Virus 

 B) Bacteria 

 C) Fungi 

 D) Protozoa


Q6. Which of the following diseases spreads through contaminated food and water?

 A) Malaria 

 B) Cholera 

 C) Dengue 

 D) Tuberculosis


Q7. Hepatitis (Jaundice) primarily affects which organ of the human body?

 A) Heart 

 B) Lungs 

 C) Kidneys 

 D) Liver



अजून वाचून पहा : 8 वी - महाराष्ट्र बोर्ड - गणित टेस्ट - चॅप्टर 1 - Rational and Irrational numbers



Q8. Plasmodium vivax causes which of the following diseases?

 A) Dengue 

 B) Malaria 

 C) Typhoid 

 D) Dysentery


Q9. What is the full form of CPR used in emergency first aid for heart attacks?

 A) Cardiopulmonary Resuscitation 

 B) Cardio Pulmonary Reaction 

 C) Central Pulmonary Revival 

 D) Cardio Pressure Resuscitation


Q10. Medicines available without any patent are known as ________ medicines.

 A) Branded 

 B) Generic 

 C) Antibiotic 

 D) Ayurvedic


Q11. Which day is celebrated as World Health Day globally?

 A) 7th April 

 B) 29th September 

 C) 14th November 

 D) 7th June


Q12. Hydrophobia is a prominent symptom of which disease?

 A) Dengue 

 B) Rabies 

 C) Cancer 

 D) Typhoid


Q13. Which diagnostic test is widely used to confirm Typhoid?

 A) Widal Test 

 B) Biopsy 

 C) ECG 

 D) Blood Sugar Test


Q14. Salting and fermentation are traditional methods to prevent food from spoilage by avoiding ________ growth.

 A) Hormonal 

 B) Pathogenic microbial 

 C) Nutritional 

 D) Vitamin


Q15. Which virus causes AIDS?

 A) H1N1 

 B) HIV 

 C) Dengue virus 

 D) Rhino virus


Q16. Bleeding in gums and foul breath are major symptoms of problems related to ________ health.

 A) Ocular 

 B) Oral 

 C) Cardiac 

 D) Respiratory


Q17. Which of the following is a non-infectious disease?

 A) Heart Disease 

 B) Ringworm 

 C) Influenza 

 D) Chickenpox


Q18. The viral disease Swine Flu is caused by which pathogen?

 A) H1N1 virus 

 B) HIV virus 

 C) Salmonella bacteria 

 D) Plasmodium


Q19. Consumption of polluted water is the main reason for the spread of ________.

 A) Typhoid and Cholera 

 B) Cancer and Diabetes 

 C) Malaria and Dengue 

 D) Asthma and Cataract


Q20. Biopsy and CT Scan are diagnostic methods associated with which disease?

 A) Tuberculosis 

 B) Diabetes 

 C) Cancer 

 D) Malaria


Q21. Which gland produces insulin in the human body?

 A) Thyroid gland 

 B) Pancreas 

 C) Pituitary gland 

 D) Adrenal gland


Q22. World Heart Day is observed on ________.

 A) 29th September 

 B) 7th April 

 C) 14th November 

 D) 1st December


Q23. Entamoeba histolytica causes which disease?

 A) Dysentery 

 B) Malaria 

 C) Tuberculosis 

 D) Dengue


Q24. What is the main vector responsible for spreading elephantiasis?

 A) Aedes mosquito 

 B) Anopheles mosquito 

 C) Culex mosquito 

 D) Tsetse fly


Q25. Angioplasty and Bypass surgery are treatments associated with ________.

 A) Kidney failure  

 B) Heart Disease 

 C) Lung Cancer 

 D) Bone fracture


Q26. BCG vaccine is given to protect against which disease?

 A) Polio 

 B) Tuberculosis 

 C) Cholera 

 D) Dengue


Q27. Which disease is characterized by a condition where the patient develops an extreme fear of water?

 A) Rabies  

 B) Tetanus 

 C) Hepatitis 

 D) Dysentery


Q28. Frequent urination at night and increased obesity or weight loss are early symptoms of ________.

 A) Heart attack 

 B) Diabetes 

 C) Hepatitis 

 D) Cholera


Q29. Excessive and unregulated use of antibiotics can adversely affect our ________.

 A) Intestinal useful bacteria 

 B) Bone density 

 C) Blood grouping 

 D) Hair growth


Q30. Jan Aushadhi Diwas is celebrated to promote generic medicines on ________.

 A) 7th March 

 B) 7th April 

 C) 2nd October 

 D) 15th August



                           इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.




No comments

Powered by Blogger.