5 वी - ICSE बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Best Friends & The Nightingale

 

5 वी - ICSE बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Best Friends & The Nightingale


                             या पोस्ट मध्ये, 5 वी ICSE बोर्ड च्या इंग्रजी या विषयाच्या यूनिट 1 मधील -Best Friends & The Nightingale ची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील टॉपिक लक्षात घेतले गेले आहेत -

1) एक खरा मित्र कशा पद्धतीने आपल्या दु:खात असलेल्या मित्राच्या जीवनात हास्य निर्माण करतो ते Best Friend या कवितेत समजून सांगितले आहे. 

2) याच प्रकारे कसा एक खरा मित्र आपल्या मित्राच्या अडचणीत त्याला मदत करतो हे ही या कवितेत समजून सांगितले आहे. 

3) खरी मैत्री कशी असते आणि ती कशी निभावली जाते ते या कवितेतुन समजते.

4) The Nightingale या धड्यात चीन देशाच्या सम्राटाच्या बागेतील एका Nightingale पक्ष्या संबंधीची ही गोष्ट आहे. 

5) हा Nightingale पक्षी मधुर व तल्लीन करून टाकणारे गाणे गाण्यासाठी प्रसिद्ध असतो. 

6) जी ही एखादी नवीन व्यक्ति या बागेशेजारून किंवा जंगलाशेजारून जाते, ती व्यक्ति या पक्ष्याच्या गाण्याच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन जाते. 

7) जेव्हा राजाला या पक्ष्याविषयी समजते तेव्हा तो त्याच्या दरबारातील लोकांना या पक्ष्याला शोधून त्याच्या समोर उभे करण्याचे आदेश देतो . 

8) दरबारातील लोकांना कोकिळा पक्षी कुठे आहे याबद्दलची माहिती नसते. 

9) मग राजदरबारातील किचनमध्ये काम करणारी एक लहान मुलगी कोकिळा पक्षी कुठे आहे, हे तिला माहित आहे याबद्दलची सूचना देते. 

10) मग सर्व दरबारी त्या लहान मुली पाठोपाठ जंगलातील एका झाडाखाली जातात. 

11) तिथे बसलेला पक्षी, त्याच्याकडे बोट दाखवून ती म्हणते, "हाच आहे तो कोकिळा पक्षी जो सुंदर गाणं गातो." सगळे त्या पक्षाकडे पाहून अचंबित होतात. 

12) तो पक्षी दिसायला इतका सुरेख नसतो आणि हा सुरेख नसणारा पक्षी अशा पद्धतीने मधुर गाणं कसं काय गाऊ शकतो, हे दरबारांना कळत नाही.

13) शेवटी, त्या कोकिळा पक्ष्याला दरबारात राजासमोर सादर केले जाते. आणि त्याला गाणं म्हणण्यासाठी सांगितलं जातं. 

14) कोकिळा पक्ष्याने म्हटलेलं गाणं राजाला एवढं आवडतं की तो ते गाणं ऐकता ऐकता भारावून जातो. 

15) तो त्या पक्ष्याला म्हणतो की तू आता कुठेच जाऊ नकोस, तू माझ्यासोबत थांब. 

16) त्याला एका पिंजऱ्यामध्ये राहण्यासाठी जागा देतो आणि जगातील सर्वात अनमोल वस्तू तो त्याला खायला देतो. 

17) एवढ्यात काय होते, तर राजाला एक बक्षीस मिळते. त्या बक्षीसावर, 'The Nightingale' कोकिळा पक्षी असं लिहिलेलं असते. 

18) बक्षीस उघडल्यानंतर त्यामधुन एक सोन्याचा कोकिळा पक्षी बाहेर येतो. त्यासाठी एक चावी असते, ती चावी फिरवल्यानंतर तो कोकिळा पक्षी अतिशय सुरेख गाणं म्हणतो. 

19) दरबारातील सर्व लोकांना या नकली किंवा निर्जीव कोकिळा पक्ष्याने म्हटलेलं गाणं खूप आवडतं.

20) अशावेळी, जो जिवंत कोकिळा पक्षी आहे, तो कुठे गेला, किंवा तो दरबारात आहे की नाही, हे कोणालाच समजत नाही. 

21) सर्व दरबारी लोक हे राजासोबत फक्त त्या निर्जीव पक्ष्याचं गाणं ऐकत असतात. 

22) काही वेळानंतर, ते गाणं सर्वांना तोंडपाठ होऊन जातं. नंतर, जो निर्जीव पक्षी आहे, तो आता गाणं म्हणू शकत नाही, कारण तो वारंवार गाणं म्हणून आता त्याची बॅटरी संपून गेली आहे. 

23) एकदा राजा अचानक आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर त्याला आता कोकिळा पक्षाचं गाणं ऐकायची इच्छा असते. 

24) तेव्हा, त्याची ही इच्छा कोकिळा पक्ष्यापर्यंत पोहोचवली जाते आणि कोकिळा पक्षी त्याच्या खिडकीजवळ येऊन अतिशय सुरेख गाणं म्हणतो. 

25) त्यामुळे राजा त्याच सर्व दुःख विसरतो आणि तो आजारातून बरा होतो. 

26) तेव्हा राजा त्या पक्ष्याला विनंती करतो की तू माझ्या दरबारामध्ये थांब. यावर कोकिळा पक्षी त्याला उत्तर देतो, नाही, मी तुझ्या पिंजऱ्यात नाही राहू शकत. मला स्वतंत्र राहण्याची सवय आहे. 

27) मी दररोज तुझ्या खिड़की शेजारी येऊन तुझ्यासाठी गाणं म्हणून जाईल पण मला एक वचन दे तू यापुढे कोणत्याही पक्ष्याला पिंजराबंद करणार नाहीस. 

28) राजा त्या पक्ष्याला वचन देतो आणि तो पक्षी तेथून उडून जातो.      

5 वी - ICSE बोर्ड - इंग्रजी टेस्ट - Best Friends & The Nightingale

5 वी - ICSE बोर्ड - इंग्रजी टेस्ट 

Best Friends & The Nightingale

मार्क्स : 30 

टाईम : 30 मिनिटे 

सूचना :

  1. विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

  2. सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

  3. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

  4. या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

  5. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

  6. टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

  7. टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

  8. या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 


"Best Friends" (Poem)


Question 1

Who are the main characters in the poem?

A) A boy and his dog

B) Two best friends

C) A brother and sister

D) An emperor and a bird


Question 2

What do the two friends like to do together?

A) Fight and argue

B) Play and share things

C) Study all day long

D) Travel to different cities



अजून वाचून पहा : 5 वी - ICSE बोर्ड - EVS टेस्ट - चॅप्टर 1 - Changes in Family



Question 3

How do the friends help each other when one is sad?

A) They ignore each other

B) They cheer each other up

C) They walk away

D) They start crying too


Question 4

Where do the friends usually meet or play?

A) In a deep forest

B) In the palace gardens

C) Together at school or play areas

D) At a busy market


Question 5

What is the special bond that the two friends share?

A) True friendship

B) Fear of each other

C) Family business

D) Working together


Question 6

Which word from the poem rhymes with "friend"?

A) Play

B) Bend

C) Sad

D) Smile


Question 7

How does the poet describe a "true friend"?

A) Someone who only plays when happy

B) Someone who stands by you and supports you

C) Someone who gives you expensive toys

D) Someone who lives far away


Question 8

What do the friends share with each other in the poem?

A) Secrets and happy moments

B) Money and clothes

C) Homework and pens

D) Only their problems


Question 9

True or False: The friends in the poem fight and never speak again.

A) True

B) False


Question 10

What feeling does the poem give you about having a best friend?

A) Loneliness

B) Anger

C) Happiness and comfort

D) Boredom


"The Nightingale" (Story)


Question 11

Where does the real Nightingale live?

A) In a golden cage

B) In the Emperor's bedroom

C) In a deep, green forest by the sea

D) In a busy city market


Question 12

Why did the Emperor want to bring the Nightingale to his palace?

A) To sell it to another kingdom

B) To hear its beautiful, famous song

C) To keep it as a guard bird

D) Because it was made of gold


Question 13

What is so special about the Nightingale’s voice?

A) It can mimic human speech

B) It is incredibly loud and scary

C) It is sweet, beautiful, and moves people to tears

D) It can predict the future


Question 14

What gift did the Emperor receive that made him forget the real Nightingale?

A) A real parrot

B) A book of poems

C) A toy, mechanical bird covered in jewels

D) A golden throne


Question 15

Why did the real Nightingale fly back to the forest?

A) It was treated badly by the servants

B) It preferred freedom over living in a cage or palace

C) It lost its voice completely

D) It wanted to find a new Emperor


Question 16

What happened to the toy/mechanical bird after some time?

A) It flew out of the window

B) It was stolen by thieves

C) It broke down and its gears wore out

D) The Emperor threw it away


Question 17

Who came to visit the Emperor when he fell seriously ill?

A) Death and his weak health

B) The toy maker

C) A group of musicians

D) The King of a neighboring country


Question 18

How did the real Nightingale save the Emperor's life?

A) By bringing him medicine from the forest

B) By singing so beautifully that Death left him

C) By calling the palace doctor

D) By fixing the mechanical bird


Question 19

What did the Nightingale ask from the Emperor in return for its songs?

A) A golden cage to live in

B) To remain free and visit whenever it wants

C) A heavy bag of gold coins

D) To be made the king of the birds


Question 20

What is the main lesson or moral of "The Nightingale" story?

A) Toys are always better than real things

B) Nature and freedom are more precious than artificial objects

C) Emperors should never listen to music

D) Gold is the most important thing in the world


General Understanding & Vocabulary


Question 21

What is the meaning of the word "Emperor"?

A) A poor farmer

B) A ruler or king of a large empire

C) A palace guard

D) A famous singer


Question 22

What does the word "melodious" mean when describing a bird's song?

A) Loud and annoying

B) Soft and hard to hear

C) Sweet-sounding and musical

D) Fast and confusing


Question 23

Give the opposite (antonym) of the word "real".

A) True

B) Artificial / Fake

C) Natural

D) Alive


Question 24

Which word means the same (synonym) as "friend"?

A) Enemy

B) Stranger

C) Companion

D) Rival


Question 25

What does it mean to be "loyal"?

A) To change sides quickly

B) To be faithful and true to someone

C) To be very rich

D) To be afraid of challenges


Question 26

Why is a real bird better than a toy bird?

A) It never stops playing music

B) It has real feelings, freedom, and a natural song

C) It doesn't need to eat anything

D) It is made of diamonds


Question 27

Where do we usually find a nightingale bird in nature?

A) In desert areas

B) In woodlands, forests, and thick hedges

C) Inside snowy mountains

D) Deep underwater


Question 28

How does music change the mood of the characters in the story?

A) It makes them feel angry and tired

B) It brings peace, joy, and healing comfort

C) It makes them want to run away

D) It creates confusion in the palace


Question 29

Choose the correct word to complete the sentence: The Emperor felt ________ when the real bird left.

A) Excited

B) Lonely

C) Angry

D) Relieved


Question 30

What is the meaning of the word "precious"?

A) Cheap and useless

B) Highly valuable and deeply loved

C) Heavy and hard to lift

D) Very old and dusty


                          इथून खाली टेस्ट द्यायला सुरुवात करायची आहे.






No comments

Powered by Blogger.