MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित - मसावि आणि लसावि
MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित - मसावि आणि लसावि
या पोस्ट मध्ये, MPSC परिक्षेतील, अंकगणित या विषयामधील, अंकगणितातील मसावि आणि लसावि या टॉपिकची ऑनलाईन टेस्ट देण्यात आलेली आहे. ही टेस्ट घेत असतांना या चॅप्टर मधील खालील मुद्दे लक्षात घेतले गेले आहेत -
2) मसावि म्हणजेच सर्वात मोठी संख्या जिच्या table मध्ये किंवा जिच्या पाढ्यामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या येत असतील, त्या संख्येला त्या दोन संख्यांचा मसावि असं म्हटलं जाते.
3) लसावि म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य. ज्यालाच Lowest Common Multiple म्हणजेच LCM या नावाने सुद्धा ओळखले जाते.
4) LCM किंवा लसावि म्हणजेच अशी संख्या जी दिलेल्या दोन किंवा तीन संख्यांच्या पाढ्यामध्ये एकत्रितपणे येत असेल आणि एकत्रितपणे येणारी सर्वात लहान संख्या असेल, अशा संख्येला आपण दिलेल्या संख्यांचा लसावि किंवा LCM असे म्हणतो.
5) या Chapter मध्ये मसावि आणि लसावि यांवरची पाच प्रकारची उदाहरणे दिलेली आहेत.
6) पहिल्या प्रकारामध्ये संख्या दिलेल्या आहेत आणि संख्यांवरून लसावि आणि मसावि काढायला सांगितला आहे.
7) दुसऱ्या प्रकारामध्ये लसावि आणि मसावि यांच्यावर आधारित शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. जसे की तीन signal दिलेले असतील, एक सांगितला असेल 5 सेकंदानंतर blink होतो आहे, दुसरा सांगितला असेल 10 सेकंदानंतर blink होतो आहे आणि तिसरा signal सांगितला असेल की 15 सेकंदानंतर blink होतो आहे.
8) आता हे तिन्ही signal एकत्रितपणे परत केव्हा blink होतील? किंवा एका ठराविक वेळेमध्ये, दोन तासांमध्ये किंवा तीन तासांमध्ये किती वेळा एकत्र blink करतील? अशा पद्धतीची प्रश्न सोडवायला आपल्याला सांगितलेली आहेत.
9) अशी प्रश्न सोडवत असताना दिलेल्या संख्यांचा लसावि म्हणजेच लघुत्तम साधारण विभाज्य काढणे गरजेचे असते.
10) तिसऱ्या प्रकारामध्ये लसावि आणि मसावि यांचा formula दिलेला आहे. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या लसावि आणि मसावि यांच्या गुणाकाराइतका असतो.
11) या formula मध्ये किमती टाकून कधी दोन संख्या दिलेल्या असतील, लसावि दिलेला असेल तर मसावि काढायला सांगितला असेल, दोन संख्यांचा लसावि-मसावि दिलेला असेल, दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली असेल आणि दुसऱ्या संख्येला काढायला सांगितलं असेल, अशा प्रकारची प्रश्न विचारली गेली आहेत.
12) चौथ्या प्रकारामध्ये अपूर्णांकांचा मसावि आणि लसावि काढायला सांगितला आहे. अपूर्णांकांचा मसावि काढत असताना अंशाच्या मसाविला छेदाच्या लसाविने भागावे म्हणजे अपूर्णांकांचा मसावि मिळतो. अपूर्णांकांचा लसावि काढत असताना अंशाच्या लसाविला छेदाच्या मसाविने भागावे म्हणजेच अपूर्णांकांचा लसावि मिळतो.
13) याच प्रकारामध्ये दशांश चिन्ह असलेल्या संख्यांचा सुद्धा लसावि आणि मसावि अपूर्णांकामध्ये conversion करून काढला जातो.
14) आणि पाचव्या प्रकारामध्ये एखादी संख्या सांगितलेली असेल, त्या संख्येमध्ये काहीतरी मिळवल्यानंतर येणाऱ्या संख्येला 6, 8 व 12 अशा काही संख्यांनी भाग जात असेल, तर ती original संख्या जिच्यामध्ये आपण 45 मिळवले होते, ती संख्या काढायला सांगितलेली असेल.
15) अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं लसावि आणि मसावि या topic वर आधारित या प्रकरणामध्ये दिलेले आहेत.
MPSC सराव प्रश्नपत्रिका
विषय - अंकगणित - मसावि आणि लसावि टाईम : 60 मिनिटे
मार्क्स : 30
सूचना :
विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.
सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत.
प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.
या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.
टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे.
टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.
टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे.
या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत.
Questions :
1) 24 आणि 30 यांचा मसावि आणि लसावि काढा.
(A) मसावि = 6, लसावि = 120
(B) मसावि = 6, लसावि = 72
(C) मसावि = 12, लसावि = 180
(D) मसावि = 12, लसावि = 72
2) 51 आणि 85 यांचा मसावि आणि लसावि काढा.
(A) मसावि = 14, लसावि = 588
(B) मसावि = 17, लसावि = 255
(C) मसावि = 9, लसावि = 108
(D) मसावि = 12, लसावि = 120
अजून वाचून पहा : MPSC सराव प्रश्नपत्रिका - विषय - अंकगणित - अंकगणितातील पायाभूत उदाहरणे
3) 12, 18 आणि 30 यांचा मसावि आणि लसावि किती?
(A) मसावि = 6, लसावि = 180
(B) मसावि = 17, लसावि = 255
(C) मसावि = 12, लसावि = 180
(D) मसावि = 12, लसावि = 144
4) 16, 24 आणि 32 यांचा मसावि आणि लसावि किती?
(A) मसावि = 8, लसावि = 48
(B) मसावि = 8, लसावि = 96
(C) मसावि = 16, लसावि = 96
(D) मसावि = 16, लसावि = 48
5) 12, 24, 36 आणि 48 यांचा मसावि आणि लसावि किती?
(A) मसावि = 10, लसावि = 100
(B) मसावि = 12, लसावि = 144
(C) मसावि = 19, लसावि = 810
(D) मसावि = 19, लसावि = 399
6) 5 आणि 6 यांचा मसावि आणि लसावि किती?
(A) मसावि = 5, लसावि = 30
(B) मसावि = 1, लसावि = 30
(C) मसावि = 6, लसावि = 60
(D) मसावि = 5, लसावि = 60
7) 12, 15 आणि 20 यांचा लसावि किती?
(A) 30
(B) 40
(C) 60
(D) 120
8) एक बेल दर 4 मिनिटांनी वाजते, दुसरी बेल दर 6 मिनिटांनी वाजते. सकाळी 8:00 वाजता त्या एकत्र वाजल्यास पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील?
(A) 8:00
(B) 8:12
(C) 8:05
(D) 9:12
9) दोन बेल्स अनुक्रमे 8 आणि 12 मिनिटांनी वाजतात. सकाळी 9:00 वाजता त्या एकत्र वाजल्यास नंतर किती वाजता एकत्र वाजतील?
(A) 9:24 AM
(B) 9:18 AM
(C) 9:30 AM
(D) 9:28 AM
10) दोन बेल्स दर 24 मिनिटांनी एकत्र वाजतात, तर सकाळी 9:00 ते 11:00 या वेळेत त्या एकूण किती वेळा एकत्र वाजतील?
(A) 5 वेळा
(B) 6 वेळा
(C) 7 वेळा
(D) 4 वेळा
11) तीन बेल्स दर 12, 15 आणि 20 सेकंदांनी वाजतात. सकाळी 10:00 ते 11:00 पर्यंत त्या किती वेळा एकत्र वाजतील?
(A) 30 वेळा
(B) 60 वेळा
(C) 31 वेळा
(D) 61 वेळा
12) तीन सिग्नल अनुक्रमे 48, 72 आणि 96 सेकंदांनी लाल होतात. सकाळी 9:00 वाजता लाल रंग दिसल्यास पुन्हा किती वाजता ते एकत्र लाल होतील?
(A) 9:04:48 AM
(B) 9:03:47 AM
(C) 3:09:48 AM
(D) 10:05:47 AM
13) 4 बेल्स दर 2, 5, 10 व 12 मिनिटांनी वाजतात. दुपारी 2:00 ते सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत त्या एकत्र किती वेळा वाजतील (2:00 ची वेळ सोडून)?
(A) 6 वेळा
(B) 2 वेळा
(C) 3 वेळा
(D) 4 वेळा
14) 6 बेल्स दर 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंदांनी वाजतात. 30 मिनिटात त्या किती वेळा एकत्र वाजतील (सुरुवातीची वेळ धरून)?
(A) 4
(B) 10
(C) 15
(D) 16
15) तीन बेल्स दर 18, 24 आणि 32 मिनिटांनी वाजतात. सकाळी 8:00 वाजता एकत्र वाजल्यास पुन्हा किती वाजता एकत्र वाजतील?
(A) 12:40 PM
(B) 12:48 PM
(C) 12:56 PM
(D) 1:04 PM
16) 102 cm, 136 cm, 153 cm आणि 289 cm लांबीच्या 4 रॉडचे समान लांबीचे कमाल तुकडे केल्यास एकूण किती तुकडे होतील?
(A) 45
(B) 41
(C) 40
(D) 38
17) 3 m, 5 m 10 cm आणि 12 m 90 cm लांबीचे कापड अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची हवी?
(A) 30 cm
(B) 60 cm
(C) 45 cm
(D) 35 cm
18) A, B आणि C एका वर्तुळाकार मैदानाची फेरी 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात. किती मिनिटांनी ते पुन्हा आरंभ बिंदूवर भेटतील?
(A) 3 मिनिटे
(B) 5 मिनिटे
(C) 6 मिनिटे
(D) 9 मिनिटे
19) पाच क्लब अनुक्रमे दर 2, 3, 4, 5 आणि 6 व्या दिवशी भेटतात. 180 दिवसात ते किती वेळा एकाच दिवशी भेटतील?
(A) 3 वेळा
(B) 5 वेळा
(C) 10 वेळा
(D) 18 वेळा
20) पाच व्यक्ती दर 6, 7, 8, 9 व 12 सेकंदांनी गोळ्या झाडतात. एका तासात ते किती वेळा एकत्र गोळ्या झाडतील?
(A) 6 वेळा
(B) 7 वेळा
(C) 8 वेळा
(D) 9 वेळा
21) दोन संख्यांचा मसावि 14 व लसावि 490 आहे. एक संख्या 70 असल्यास दुसरी संख्या कोणती?
(A) 36
(B) 98
(C) 108
(D) 17
22) दोन संख्यांचा लसावि 255 व मसावि 17 आहे. एक संख्या 85 असल्यास दुसरी संख्या कोणती?
(A) 35
(B) 63
(C) 45
(D) 51
23) दोन संख्यांचा गुणाकार 720 असून मसावि 6 आहे, तर लसावि किती?
(A) 216
(B) 120
(C) 180
(D) 48
24) दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून मसावि 12 आहे, तर लसावि किती?
(A) 60
(B) 96
(C) 180
(D) 36
25) 28/39 आणि 49/65 या अपूर्णांकांचा मसावि किती?
(A) 7/195
(B) 196/13
(C) 7/378
(D) 196/15
26) 12/32, 18/40 आणि 30/48 यांचा मसावि किती?
(A) 1/80
(B) 45/2
(C) 3/160
(D) 1/40
27) 0.57 आणि 9.5 यांचा मसावि आणि लसावि किती?
(A) मसावि 0.19, लसावि 28.5
(B) मसावि 0.4, लसावि 16.8
(C) मसावि 0.019, लसावि 2.85
(D) मसावि 0.18, लसावि 0.019
28) 1.08, 0.36 व 0.9 यांचा मसावि काढा.
(A) 0.019
(B) 28.5
(C) 0.4
(D) 0.18
29) पुढीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येत 45 मिळवल्यानंतर तिला 6, 8 व 12 ने पूर्ण भाग जातो?
(A) 999
(B) 963
(C) 984
(D) 987
30) अशी लहानात लहान संख्या कोणती जिला 15 ने भागल्यास बाकी 5 उरते, 21 ने भागल्यास 11 उरते आणि 28 ने भागल्यास 18 उरते?
(A) 200
(B) 210
(C) 830
(D) 410

टाईम : 60 मिनिटे

Post a Comment